‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये नेहमी फुल ऑन कॉमेडीचा डोस प्रेक्षकांना अनुभवता येतो.....इथली धमाल कॉमेडी मस्ती एन्जॉय करता करता काही क्षण आपल्या आयुष्यातले दु:ख, ताप आपण सहज विसरून जातो. यावेळीच्या एपिसोडमध्ये तर चक्क समीर पॅडीला बोलला की मला याचा चेहरा बघवत नाही नंतर काय होतं पाहूयात
सौजन्य सोनी मराठी
#Maharashtrachihasyajatra #SameerChougule #PaddyKamble #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber